आधुनिक युगातील द्रोणाचार्य तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित यांसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंची कारकीर्द घडवणारे पद्मश्री रमाकांत आचरेकर सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. भारतीय क्रिकेटमधील प्रशिक्षक पदाच्या योगदानाबद्दल लोकं तुम्हाला कधीच विसरू शकणार नाहीत. क्रिकेटचे भीष्माचार्य म्हणूनच तुम्ही सदैव ओळखले जाल. सर, तुम्हाला या ब्लॉग पोस्ट द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
हरवलेला तळमजला!!!
आज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे. हरवलेला तळमजला!!! श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळ...
-
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्त...
-
बघता बघता २०१८ वर्ष संपलंही. आता नवीन वर्ष, नवीन संकल्प साठी सर्वांनी जोमदार तयारी पण सुरु केली असेल. नव्याची नवलाई संकल्पा बाबतीत न होवो य...
-
आज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे. हरवलेला तळमजला!!! श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा